Thursday, February 24, 2011

Chanting of ShivPanchaakshar Stotra

hari om......From today for 15 days Chant Shree Shiv Panchakshar stotra on the occasion of NandiPaksha as many number of times in a day as possiible. We will be chanting this mantra at Shree HariGuruGram today as well

Wednesday, January 19, 2011



नंबर पोर्टेबिलिटीची सेवा देशभरात सुरु



बहुचर्चित नंबर पोर्टेबिलिटीची सेवा देशभरात आजपासून सुरु होत आहे. या सेवेअंतर्गत मोबाईलचा नंबर तोच ठेऊन ग्राहकांना आपला सर्व्हिस प्रोव्हायडर बदलता येणार आहे.


हरियाणातल्या रोहटक येथून या सेवेची प्रायोगिक तत्वावर सुरुवात झाली होती. त्यानंतर ही सेवा आजपासून देशभरात उपलब्ध होणार आहे. ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी मोबाईल कंपन्या सज्ज झाल्यात. त्यामुळे एखाद्या मोबाईल कंपनीच्या सर्व्हिसला तुम्ही कंटाळला असाल तर तुम्ही नंबर तोच ठेऊन दुसरा पर्याय स्वीकारु शकता.


एखाद्या ऑपरेटरची सेवा किमान तीन महिने घेणं ग्राहकासाठी बंधनकारक असेल. प्रीपेड व पोस्टपेड अशा दोन्ही गटातल्या ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता येईल. या सर्व्हिसमुळे मोबाईल कंपन्यांनांमध्ये स्पर्धा सुरु होण्याची चिन्हे आहेत.

Saturday, January 8, 2011

Shree Mangalchandika Prapatti Poojan

On thursday, 6th January 2011, Parampoojya Sadguru Shree Aniruddha Bapu clarified some of the common doubts that may arise while performing Shree Mangalchandika Prapatti. Read the same at

http://manasamarthyadata.com/uploads/Queries.pdf

View the procedural set up / arrangement for Shree Mangalchandika Prapatti at:


http://manasamarthyadata.com/uploads/Poojan%20Arrangement.pdf